
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अर्जुनाच्या विनंतीवरून कृष्णानं त्याला मग चतुर्भुज विष्णूरूपातलं दर्शन घडवलं.
तेव्हा कृष्ण म्हणाला, 'मी तुला दाखवलेलं माझं हे विश्वरूप देवदुर्लभ आहे. पूर्वीही
कुणी कधीही न पाहिलेलं असं हे माझं तेजोमय, अनंत, अपार, श्रेष्ठ आणि परम
असं विश्वरूप मी तुझ्यावर प्रसन्न होऊन दाखवलं.'
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 7, 2021