
Audio only
Length12m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
मनुष्याला निर्माण करताना भगवंतांनी कोणते गुण त्याच्यामधे भरले हे भगवान या
श्लोकांमधून सांगतात. या श्लोकांपासूनच भगवंत आपल्या स्वरूपाविषयी आणि
कर्तृत्वाविषयी सांगायला प्रारंभ करत आहेत. ब्रह्मांडात जे काही उत्पन्न झालं आहे
ते दैवी इच्छाशक्तीनं उत्पन्न झालं असून ह्या लोकी असलेली देवादी सर्व प्रजा ही
भगवंताची सृष्टी आहे.
Audiobook details
Rating★★★★★ 4.5 (126)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length12 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 30, 2021