
Audio only
Length12m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमात्म्याचं परमश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूढ लोक त्याला मनुष्यदेहाधारी समजून
त्याची अवज्ञा करतात. व्यर्थ आशा बाळगणारे, निष्फळ कर्मं करणारे, व्यर्थ पढिक
ज्ञानवान आणि विवेकशून्य लोक राक्षसी आणि असुरी अशा मोहमय प्रकृतीचा
आश्रय घेतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length12 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 14, 2021