
Audio only
Length10m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
या भागात भगवान अर्जुनाला आपल्या अद्भुत अशा विश्वरूपाचं दर्शन घडवतात.
अनेक प्रकारची, अनेक रंगांची आणि अनेक आकारांची शेकडो, हजारो दिव्य रूपं,
स्थावर-जंगमासह सर्व चराचर जग आणि इतर जे अर्जुनाला पहायची इच्छा होती
त्याचं दर्शन भगवान घडवतात. पण केवळ भौतिक दृष्टीनं ते दर्शन घडू शकणार
नाही म्हणून ते अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात; आणि त्यांचं ईश्वरी सामर्थ्य
दाखवतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length10 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 5, 2021