
Audio only
Length15m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमात्मा हा देव आणि ऋषींनाही अगम्य आहे. मानसिक अचलता आणि
परमेश्वराविषयी आत्यंतिक पूज्यभाव मनात असेल तरच त्याचं खरं स्वरूप तत्त्वत:
समजून घेता येईल. ती गोष्ट साध्य झाली तर मनुष्याच्या सर्व पापांचा नाश
होईल.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length15 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 29, 2021