
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
वेदपठणादी कोणत्याही उपायांनी, साधनेनं देवदुर्लभ विश्वरूप पाहणं शक्य नाही.
ज्ञात इतिहासात अर्जुनाखेरीज कुणालाही त्याचं दर्शन घडलेलं नाही.
धर्मसंस्थापनेसाठी अर्जुनासारख्या वीराची आवश्यकता होती म्हणूनच भगवंतांनी
त्याला त्याच्या इच्छेनुसार विश्वरूपाचं दर्शन दिलं.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 10, 2021