
Audio only
Length16m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
या आध्यायात 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी
अर्जुनाला विश्वरूपदर्शन दिलं आहे. ते दिव्य दर्शन केवळ वर्णन करण्याजोगं
असल्यामुळे संजयाच्या मुखातील श्लोक इथे घेतला आहे. संजय म्हणतो, 'हे
धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्यसंपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला
आपलं ऐश्वर्ययुक्त श्रेष्ठ रूप दाखविता झाला.' त्यानंतर अर्जुनाला जी दिव्यानुभूती
मिळाली ते वर्णन या भागात आहे.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length16 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 6, 2021