
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संजयाच्या ठिकाणी आपण आहोत आणि ते दिव्य तत्त्वज्ञान आपण साक्षात कृष्णाच्या मुखातून ऐकत आहोत अशी आपली मनोभूमिका केली तर आपल्यालाही संजयाप्रमाणे अनुभूती मिळू शकेल. आपल्या मनातला विषाद दूर होऊन आपणही नि:शंक होऊन जाऊ.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (121)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 30, 2021