
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान यांच्या ठिकाणी ज्याची अनुक्रमे हितबुद्धी
आणि समबुद्धी असते, त्याचप्रमाणे शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख हे जो
समान मानतो, तसंच ज्यानं सर्वसंगपरित्याग केलेला आहे, असा भक्त भगवंतांना
आवडतो.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 25, 2021