Audio only

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length38m

About this audiobook

कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Audiobook details

GenreOther
Length38 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateMay 29, 2021
146: स्वादिष्ट! नादिष्ट!!Storytel India1h 8m$4 · $0.00
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?Storytel India41m$4 · $0.00
36: Classics from Manasi's library!Storytel India27m$4 · $0.00
71: सरकारी क्षेत्र किसी को बेलआउट करने जितना समर्थ नहीं रह जाएगा: डॉ. अवनींद्र ठाकुरStorytel India31m$4 · $0.00
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?Storytel India59m$4 · $0.00
9: वारी - एक अमृतानुभवStorytel India1h 5m$4 · $0.00
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...Storytel India1h 12m$4 · $0.00
56: Get a bite of the classic Sherlock!Storytel India56m$4 · $0.00
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...Storytel India1h 13m$4 · $0.00
112: उदाहरणार्थ- कोसला!Storytel India48m$4 · $0.00
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...Storytel India53m$4 · $0.00
139: नेमाडे उवाच!Storytel India1h 3m$4 · $0.00
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीStorytel India37m$4 · $0.00
52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?Storytel India45m$4 · $0.00
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...Storytel India1h 6m$4 · $0.00
6: Chat with Sajna SudheerStorytel India39m$4 · $0.00
127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज...Storytel India47m$4 · $0.00
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...Storytel India58m$4 · $0.00
144: शेतकरिअर!Storytel India45m$4 · $0.00
166: बालविश्वाची श्रवणीय सफर!Storytel India49m$4 · $0.00

You may also like

Desatar a la bestia (acento castellano)Eleanor Rigby18h 35m4.0 (320)$17 · $0.00
A lógica do consumoMartin Lindstrom8h 37m4.1 (3K)$8 · $0.00
Realidades y tendencias del derecho en el siglo XXI (tomo III). Derecho penalAutores varios34h 58m$41
Stimme der SehnsuchtElla Stories23m$2 · $0.00
Marketing 3.0 E As Redes SociaisBryan Robert1h 15m$6 · $0.00
A Navem EspacialEscritor Cleber Junior Ferreira Da Silva Coleção Conhecimento E Bom Estuda50m$6 · $0.00
Aprendizaje integradoDaniel Blackshields, James G. R. Cronin, Bettie Higgs, Shane Kilcommins, Marian McCarthy, Anthony Ryan16h 10m$31 · $0.00
Despertando saberesJoel Stryhalski, Verônica Gesser7h 1m$12 · $0.00
Direito e MultimodalidadeThiago Hermont4h 17m$34 · $0.00
Negociação EficazLeandro Almeida5h 37m$12 · $0.00
Neuromarketing y neuroeconomía - 1ra ediciónAndrés Cisneros Enríquez3h 35m$11 · $0.00
Amazing Tales Volume 142George O. Smith3h 41m$2.30
Ideas STEM para PrimariaElizabeth Flinn, Anne Mulligan6h 16m$22 · $0.00
Comprensión textualDeyanira Sanabria Alfonso7h 39m$13 · $0.00
I'm Back in the Office and Still Doing Everything on Teams - How to Make Sense of Hybrid Work, Decide When Being in the Office Really Helps, and Cut Down on Days When You Commute an Hour for a Video CallMax Paradox6h 49m$7.70
Clases de hoy en escuelas de ayerMariela Cuda4h 3m$9 · $0.00
CrowdsGerald Stanley Lee18h 32m$2.30
Novas tecnologias no ensino de geografiaValdenildo Pedro da Silva8h 58m$14 · $0.00
NeurodireitoErigutemberg Meneses5h 27m$5 · $0.00
Estilos de AprendizagemLeandro Almeida4h 6m$12 · $0.00