Audio only

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length1h 5m

About this audiobook

आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा! याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा. 'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Audiobook details

GenreOther
Length1 hr 5 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateMay 22, 2021
146: स्वादिष्ट! नादिष्ट!!Storytel India1h 8m$4 · $0.00
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?Storytel India41m$4 · $0.00
36: Classics from Manasi's library!Storytel India27m$4 · $0.00
71: सरकारी क्षेत्र किसी को बेलआउट करने जितना समर्थ नहीं रह जाएगा: डॉ. अवनींद्र ठाकुरStorytel India31m$4 · $0.00
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?Storytel India59m$4 · $0.00
9: वारी - एक अमृतानुभवStorytel India1h 5m$4 · $0.00
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...Storytel India1h 12m$4 · $0.00
56: Get a bite of the classic Sherlock!Storytel India56m$4 · $0.00
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...Storytel India1h 13m$4 · $0.00
112: उदाहरणार्थ- कोसला!Storytel India48m$4 · $0.00
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...Storytel India53m$4 · $0.00
139: नेमाडे उवाच!Storytel India1h 3m$4 · $0.00
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीStorytel India37m$4 · $0.00
52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?Storytel India45m$4 · $0.00
6: Chat with Sajna SudheerStorytel India39m$4 · $0.00
127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज...Storytel India47m$4 · $0.00
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...Storytel India58m$4 · $0.00
144: शेतकरिअर!Storytel India45m$4 · $0.00
166: बालविश्वाची श्रवणीय सफर!Storytel India49m$4 · $0.00

You may also like

Hunting El ChapoAndrew Hogan, Douglas Century8h 25m4.1 (3.4K)$26 · $0.00
The Mind ReadersMargery Allingham9h 49m3.6 (2.3K)$1.99 · $0.00
LockoutJohn J. Nance9h 19m4.3 (1.2K)$20
The Power-HouseJohn Buchan3h 38m3.6 (1.4K)$1 · $0.00
The Hand of Fu-ManchuSax Rohmer7h 22m3.6 (1.1K)$17 · $0.00
The Dead Sea CipherElizabeth Peters8h 16m3.9 (3.3K)$17
Dreifache BedrohungJan Coffey, May McGoldrick12h 3m3.9 (1K)$10 · $0.00
The Thirty-Nine StepsJohn Buchan4h 13m3.9 (129.3K)$2.30
The Full Report on the Russian Interference in the 2016 Presidential ElectionRobert S. Mueller, Special Counsel's Office U.S. Department of Justice22h 33m4.1 (5.7K)$2 · $0.00
The Warren Commission ReportU.S. Government, President's Commission on the Assassination of President Kennedy651h 57m3.8 (2.2K)$1 · $0.00
The Riddle of the SandsErskine Childers10h 21m3.8 (9.5K)$20
viuda negraDaniel Silva15h 16m4.3 (83.7K)$33 · $0.00
House DividedMike Lawson9h 57m4.1 (2K)$20
The Riddle of the Sands (Annotated)Erskine Childers12h 59m4.0 (23.9K)$1.99 · $0.00
Prelude to TerrorHelen MacInnes13h 19m4.0 (1.4K)$23
THE WHEEL SPINS (A British Mystery Classic)Ethel Lina White8h 8m3.9 (8.7K)$1.99 · $0.00
The Thirty-Nine StepsJohn Buchan4h 14m3.9 (128.8K)$21 · $0.00
The Secret AdversaryAgatha Christie9h 27m3.9 (101.8K)$20
The Rule of NineSteve Martini11h 10m4.0 (5.2K)$29 · $0.00
The Return of Fu-ManchuSax Rohmer8h3.7 (1.2K)$17 · $0.00