
Audio only
Length52m
About this audiobook
इतिहासातील एक विस्मरणात गेलेला योद्धा अजातशत्रू... अनेक लोकांसाठी तसा तो अज्ञातच राहिला... पण स्टोरीटेलमध्ये 'अजातशत्रू'वर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि बघता बघता अजातशत्रू या ऑडिओ बुकचा दुसरा सिझन स्टोरीटेलवर आला... या पराक्रमी अजातशत्रूला आपल्या समोर आणणारा लेखक सुमेधकुमार इंगळे आणि अजातशत्रूला साजेसा असा खणखणीत आवाज दिलेला अभिनेता अंबरिश देशपांडे यांच्याशी उर्मिलला निंबाळकरने दिलखुलास गप्पा मारल्या... हा रंगतदार पॉडकास्ट नक्की ऐका!
स्टोरीटेलवर 'अजातशत्रू'चे दोन्ही सिझन ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-ajatshatru
स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा.
https://bit.ly/3hog9vY (https://www.storytel.com/in/en/marathi)
Audiobook details
GenreOther
Length52 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateJul 11, 2020