
Audio only
Length1h 13m
About this audiobook
स्टोरीटेलवरील 'मर्डर केस' या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा या 'मर्डर केस'ला आवाज देण्यापासून ते आजवरचा कलाप्रवास कसा होता हे त्याने या गप्पांमध्ये उलगडले आहे.
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
'मर्डर केस' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2119395-Murder-Case-S01E01
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Audiobook details
GenreOther
Length1 hr 13 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateJan 30, 2021