Audio only

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

By Storytel IndiaNarrated by Storytel Marathi
Length1h 11m

About this audiobook

बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.

Audiobook details

GenreOther
Length1 hr 11 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateSep 20, 2019
146: स्वादिष्ट! नादिष्ट!!Storytel India1h 8m$4 · $0.00
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?Storytel India41m$4 · $0.00
36: Classics from Manasi's library!Storytel India27m$4 · $0.00
71: सरकारी क्षेत्र किसी को बेलआउट करने जितना समर्थ नहीं रह जाएगा: डॉ. अवनींद्र ठाकुरStorytel India31m$4 · $0.00
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?Storytel India59m$4 · $0.00
9: वारी - एक अमृतानुभवStorytel India1h 5m$4 · $0.00
56: Get a bite of the classic Sherlock!Storytel India56m$4 · $0.00
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...Storytel India1h 13m$4 · $0.00
112: उदाहरणार्थ- कोसला!Storytel India48m$4 · $0.00
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...Storytel India53m$4 · $0.00
139: नेमाडे उवाच!Storytel India1h 3m$4 · $0.00
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीStorytel India37m$4 · $0.00
52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?Storytel India45m$4 · $0.00
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...Storytel India1h 6m$4 · $0.00
6: Chat with Sajna SudheerStorytel India39m$4 · $0.00
127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज...Storytel India47m$4 · $0.00
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...Storytel India58m$4 · $0.00
144: शेतकरिअर!Storytel India45m$4 · $0.00
166: बालविश्वाची श्रवणीय सफर!Storytel India49m$4 · $0.00

You may also like

PoetanaOzildo Batista De Barros47m$6 · $0.00
Nós ContamosEntremeio Literário2h 41m$6 · $0.00
Almanaque De SonhosThiago Alves23m$9 · $0.00
MarleneGláucia Almeida39m$5 · $0.00
Para Além De MimEdna Lessa1h 22m$6 · $0.00
Um Toque De Poesia 1Izildinha Renzo34m$5 · $0.00
GarbinoAngelo Di Simone, Dardana Berdyna, Caterina Battilana, Marcello Barni, Ettore Ascheri, Corrado Aiello1h 49m$2.40 · $0.00
Poesia E VerdadeGiovane Silva Santos36m$5 · $0.00
Poesia EmpíricaJaime Machado Valente Dos Santos50m$8 · $0.00
LirismoClóvis Oliveira Cardoso59m$6 · $0.00
Fugas...Dilean Bragança Quintanilha51m$5 · $0.00
Uma Mente Diferente: Palavras Que FlorescemChristopher Costa Campos3h 32m$6 · $0.00
As Cores D'almaWagner Brendaw De Aguiar Brito1h 41m$5 · $0.00
Li...cores & PassosNelly Therezinha42m$6 · $0.00
Sementes De MostardaFátima Cordeiro1h 25m$6 · $0.00
PoemizandoIsabel Cristina Belasco1h 50m$5 · $0.00
O Amor É O ReferencialClóvis Oliveira Cardoso48m$6 · $0.00
A Luz E O DiamanteAndré Anlub E Rogério Camargo4h 12m$5 · $0.00
AfricanoFilippo Pistore, Monica Lautieri, Lisa Di Giovanni, Mario Dainese, Maria Costa, Anna Algieri1h 41m$4.70 · $0.00
Encantos Da LibélulaFelipe Frederico34m$5 · $0.00