
Audio only
Length58m
About this audiobook
भारतात स्टोरीटेलचा श्रीगणेशा झाल्यानंतर पहिल्या काही ओरिजिनल्समध्ये 'माया महा ठगनी'ने आपलं अव्वल स्थान निर्माण केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही स्टोरीटेल ओरिजिनल इतकी लोकप्रिय झाली की, आता या सिरीजचा पुढचा सिझन आलाय... संवेद गळेगांवकर लिखित आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या भारदस्त आवाजातील 'हॅशटॅग नॉट माईन' हा माया महा ठगनीचा पुढचा सिझन नुकताच रिलीज झालाय, आणि याच निमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने संवेद, लीना आणि मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला, त्यामुळे हा कट्टा अजिबात चुकवू नका आणि 'हॅशटॅग नॉट माईन'चा प्रवास जाणून घ्या!
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
'हॅशटॅग नॉट माईन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-hashtag+not+mine
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Audiobook details
GenreOther
Length58 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateMar 13, 2021