
Audio only
Length56m
About this audiobook
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे... मराठी राजभाषा दिनानिमित्त अष्टपैलू आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि कायमच हासवणाऱ्या पुलंचं चरित्र स्टोरीटेलवर आज रिलीज झालंय. पुलंच्या जीवनावर आधारित 'या सम हा!' हे चरित्र त्यांच्याच निस्सिम चाहत्यानं म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक प्रसाद नामजोशी यांनी पुलंचे विविधांगी पैलू आपल्या या विशेष ऑडिओबुकमधून मांडले आहे. त्याला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा... प्रसाद नामजोशींनी पुलंवरील हे चरित्र कसं लिहिलं, त्यांचा हा अनुभ कसा होता हे जाणून घेतलं आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने... त्यामुळे आवर्जून ऐकावा असा हा कट्टा अजिबात चुकवू नका...
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
'या सम हा!' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://www.storytel.com/in/en/books/2229956-Ya-Sam-Ha-
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Audiobook details
GenreOther
Length56 mins
Narrated byStorytel Marathi
FormatAudiobook
Publish dateFeb 27, 2021