
Audio only
Length7m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आर्त म्हणजे दु:खपीडित, जिज्ञासू म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणारे, अर्थार्थी
म्हणजे द्रव्यादिक काम्यवासना मनात ठेवणारे आणि ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान
होऊनही भक्ती करणारे असे चार प्रकारचे भक्त भगवंताची उपासना करतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length7 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJun 10, 2021