
Audio only
Length7m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
हे परम गुह्य ज्ञान जो नि:संदिग्ध ज्ञानी माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचं प्रेम ठेवून माझ्या भक्तांना सांगेल, तो निःसंशय मला प्राप्त होईल, असं भगवान सांगतात. त्यासाठी गीता प्रथम शुद्ध भावानं आणि मग निःस्वार्थ बुद्धीनं समजून घेऊन दुसर्याला सांगितली पाहिजे. असा भक्त भगवंताला प्रिय होईल.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length7 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 25, 2021