
Audio only
Length11m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सर्वज्ञ, अनादी, नियामक, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचा आधार किंवा कर्ता,
अचिंत्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नित्यचेतन-देदीप्यमान, अविद्येपलीकडचा अशा परम
पुरुषाचं जो एकाग्र चित्तानं, भक्तिपूर्वक आणि योगबलानं युक्त होऊन, प्राण दोन्ही
भिवयांमधे नीट ठेवून ध्यान करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषास प्राप्त होतो.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length11 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJun 27, 2021