
Só áudio
Duração10m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आत्मज्ञान एकदा प्राप्त झालं की काहीही जाणून घ्यायचं शिल्लक रहात नाही.
परमेश्वरज्ञानाचंच समष्टीरूप म्हणजे ज्ञान आणि व्यष्टिरूप म्हणजे विज्ञान. अर्थात
सृष्टीचं एकत्व हे परमात्म्याचं स्वरूप आणि पृथक् पृथक् गोष्टींचं ज्ञान म्हणजे
विज्ञान.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,6 (125)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração10 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação1 de jun. de 2021