
Só áudio
Duração6m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आपल्याला प्राप्त झालेलं शरीररूपी शेत हे भगवंताचं आहे याचं ज्ञान व्हायला
पाहिजे. म्हणजे मग सत्कर्मांचं शुद्ध बी त्यात पेरलं जाईल. त्यासाठी मूळ क्षेत्ररूपी
शुद्ध जमिनीत पसरलेल्या षड्रिपूंना सर्वप्रथम आवर घालायला हवा. म्हणजे दूषित
क्षेत्र शुद्ध करायला हवं. सात्त्विक जीवनपद्धतीचा अंगिकार केला तरच ती गोष्ट
शक्य होते.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração6 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação29 de ago. de 2021