
Só áudio
Duração8m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
दुसर्याच्या सुखानं सुखी होण्याची कला अवगत झाली आणि जीवनाकडे बघण्याचा
व्यापक दृष्टिकोन वृत्तीत निर्माण झाला, तरच हे गुह्यज्ञान प्राप्त होतं आणि
दु:खातून मुक्ती मिळते. त्यासाठी शुभव्रत घेणं हे मात्र आवश्यक असतं.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,5 (199)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração8 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação8 de jul. de 2021