
Só áudio
Duração9m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमेश्वरच सर्व भूतमात्रांचा सखा असतो. प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये तो सहाय्य
करतो. मनुष्यानं जर निष्काम कर्म करून चित्त समाहित केलं तर परमेश्वर त्याच्या
कर्माचा कर्ता आणि भोक्ता बनतो. ईश्वराचं सर्वसाक्षित्वाचं स्वरूप सर्वप्रेरकत्व आणि
सर्वव्यापकत्व जाणण्यातूनच परमशांतीचा लाभ होतो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração9 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação5 de mai. de 2021