
Só áudio
Duração16m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान गती, भर्ता, साक्षी, निवासी, संरक्षक, लय-विलय आणि विश्रांतीचं अंतिम
स्थान आहेत. शिवाय या सर्वांचं तेच बीज आहेत. भगवंताचा या जगाशी जो संबध
आहे तो जाणून घेऊन त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração16 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação18 de jul. de 2021