
Só áudio
Duração9m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
कर्माची साधनं म्हणजे इंद्रियं. कृती भगवंताचीच, ती त्यालाच अर्पण करायची. संकल्प आणि कर्म ही सुद्धा त्या महाबुद्धिवानाचीच कला! म्हणून या सर्व गोष्टी त्यालाच अर्पण करून निरिच्छ, निरहंकार आणि संशयरहित होऊन कर्म करायला हवं.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração9 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação20 de mar. de 2021