
Só áudio
Duração9m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान सांगतात, म्हणून तू सर्वकाळ माझं स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर
म्हणजे कर्तव्यतत्पर रहा. संशयरहित होऊन तू मन व बुद्धी माझ्या ठिकाणी
अर्पण केलीस म्हणजे तू नि:संशय मलाच प्राप्त होशील.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração9 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação25 de jun. de 2021