
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
'सत्'चं ज्ञान हा 'काम' माणसाच्या बुद्धीपर्यंत पोचू देत नाही. ज्ञानाचा दरवाजा हा कामविकार अडवून बसलेला असतो. ज्यांना आनंदमय सत्चं ज्ञान हवं आहे त्यांनी इंद्रियं मन-बुद्धीला ग्रासणार्या कामाचं उच्चाटन केलं पाहिजे.
*
Audiobook details
Rating★★★★★ 4.5 (117)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateMar 27, 2021