
Audio only
Length8m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
शरीर सोडून जात असताना, शरीरात रहात असताना किंवा विषयांचा उपभोग घेत असताना मन आणि इंद्रियरूप त्रिगुणांनी युक्त असलेला हा जीवात्मा अज्ञानी लोक जाणू शकत नाहीत. परंतु; ज्ञानदृष्टीचे ज्ञानी लोक मात्र त्याला जाणतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length8 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateOct 15, 2021