
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जगापासून अलिप्त राहणं, हवं ते नकोसं करणं म्हणजे ज्ञाननिष्ठा. वासनारहित
कर्माचा कर्मनिष्ठेत अंतर्भाव होतो. नोकरी, धंदा, स्वयंपाकपाणी इत्यादी विहित
सांसारिक कर्मं करता करता कर्माची वासना टाकून द्यायचा अभ्यास करणं म्हणजे
कर्मनिष्ठा.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (20)
Includes Amazon, Goodreads
GenreGeneral Fiction, Spirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateFeb 21, 2021