
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
बुद्धियोग साध्य होण्यासाठी भोग्य गोष्टींचे सर्व विषय चित्तातून काढून टाकले पाहिजेत. असं विषयविकाररहित चित्त भगवंताला अर्पण करावं. मग बुद्धिपूर्वक एकाग्रचित्तानं भगवंताला भजावं. त्यातून जीव-जगत आणि जगदीश हा संबंध साधकाला उमजतो. त्याचं जीवन कृतकृत्य होऊन जातं.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 17, 2021