
Audio only
Length10m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अनन्य भक्तीनं मनुष्य भगवंताशी जोडला गेल्यानंतर त्याचा सारा योगक्षेम
भगवंतच चालवतो. शास्त्रशुद्ध रीतीनं कर्मयोगाचं आचरण करून माणसानं आपलं
जीवन परमेश्वरावर खर्या अर्थानं सोपवून दिलं पाहिजे. त्यातच त्याचा विकास
असतो.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (133)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length10 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 21, 2021