
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमेश्वर सर्वांमध्ये वसत असून तो सर्वांना सारखाच असतो. आपण त्याच्या किती
जवळ जायचं हे मात्र भक्तानं ठरवायचं असतं. दुराचारी जर दुर्वर्तन सोडून
परमेश्वराचा अनन्यभक्त झाला आणि केवळ त्याचीच भक्ती करू लागला तर तो
सदाचारसंपन्न साधू झाला असं समजावं. अशा साधूला परमशांतीचा लाभ होतोच
होतो.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (128)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 26, 2021