
Audio only
Length10m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ज्ञान प्राप्त झाल्यावर भक्तियुक्त अंत:करणानं योग्यानं लोकसंग्रहार्थ कर्मं केलीच पाहिजेत. कर्मयोगी ही श्रेष्ठतम् अवस्था असते. परमेश्वरासाठी नियत कर्मं करीत राहणं यातच खरा पुरुषार्थ असतो. म्हणून तू योगस्थ राहून युद्धाचं हे कर्म नि:शंक मनानं कर असं भगवंत अर्जुनाला सांगतात. जो श्रद्धेनं अंत:करणपूर्वक परमेश्वराला भजतो आणि आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही केवळ त्याच्यासाठीच कर्मं करतो तो योगी सर्वश्रेष्ठ समजला जातो.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (172)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length10 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateMay 31, 2021