
Audio only
Length12m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संवित्शक्तीच्या आधारानं मनुष्य ज्या ज्या गोष्टीचा विचार करतो ते ते सारं काही
भगवानच आहेत. ती शक्तीही भगवानच आहेत. वेदविहित कर्मांसहित सर्वांचा
सांभाळकर्ता भगवानच आहे. म्हणजे विश्वात सर्व काही भगवानच आहे; दुसरं
काहीही नाही.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length12 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 17, 2021