
Audio only
Length10m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान सांगतात, जलातील रस चंद्र-सूर्यामधील प्रभा, सर्व वेदांतील प्रणव ॐकार,
आकाशातील ध्वनी, मनुष्यांमधील पौरुष, पृथ्वीमधील सुगंध आणि अग्नीमधील
तेज मी आहे. प्राणिमात्रांमधील जीवन म्हणजे जीवनशक्ती आणि तपस्व्यांचं तप
सुद्धा मी आहे.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (131)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length10 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJun 5, 2021