
Audio only
Length10m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भक्तीचं महत्त्व, भक्तांचे अलौकिक गुण आणि भगवंताची दिव्यता या गोष्टी
भक्तियोगामध्ये येतात. भक्ताच्या या गुणांपैकी एखादा गुण जरी आपल्या जीवनात
उतरवता आला तरी जीवनाचं सार्थक होईल. सारेच गुण अंगिकारता आले तर अशी
व्यक्ती खचितच भगवंताला प्रिय होईल. तीच गोष्ट भगवान या अध्यायाच्या
अखेरीस सांगतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length10 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 27, 2021