
Audio only
Length13m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंतांना वासनाग्रस्त व्यावहारिक प्रेम मुळीच नको असतं. त्यांना हवं असतं
भक्ताचं आत्मनिष्ठ निरपेक्ष दिव्य प्रेम. त्यासाठी भगवंतांना सत्व-रज-तम
गुणयुक्त जीवनपत्र आणि जीवनपुष्प समर्पित करावं. त्याचप्रमाणे कर्माचं फळ
आणि रसपूर्ण जीवनही अर्पण करावं. भगवंतांना काय अपेक्षित आहे हे कळण्यासाठी
ज्ञानपूर्वक भक्ती करणं साधलं पाहिजे.
Audiobook details
Rating★★★★★ 4.5 (125)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length13 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 24, 2021