
Só áudio
Duração10m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमेश्वराच्या मोहमायेमुळे मोहित झाल्यामुळे मनुष्याला ईश्वराचं खरं स्वरूप
ओळखता येत नाही. परंतु परमेश्वर मात्र सार्वकालिक भूतमात्रांना ओळखून असतो.
सुखदु:खादी द्वंद्वांमुळे मनुष्य मोहित होऊन भ्रम पावतो. संसारातल्या सुख-
दु:खांच्या मागे धावत जातो आणि त्यातच त्याचं आयुष्य व्यर्थ निघून जातं.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,5 (186)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração10 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação19 de jun. de 2021