Length1h 50m
About this audiobook
कुणा एकाची भ्रमणकथा "-गोनिदां "च्या आत्मानुभवाचं कालरूप. ह्यातला नायक नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आलेले विविध रंगी अनुभव ह्या गाथेत कथन करतो आहे. तो जिज्ञासू आहे, रसिक आहे, भावनाशील आहे. त्यानं पाहिलेल्या जीवनरूपातील निरनिराळी माणसं ,त्यांच्याशी जुळलेली विविधरंगी नाती लेखनातून आकार घेतात .जीवनाचं आगळं दर्शन घडवतात.
Audiobook details
Rating★★★★ 4.3 (260)
Includes Goodreads, Amazon
GenreBiography and Memoir
Length1 hr 50 mins
Narrated byVeena Deo
FormatAudiobook
Publish dateMay 22, 2018
