
Audio only
Pavnakathcha Dhondi
By Go. Ni. DandekarNarrated by Veena Deo, Ruchir Kulkarni, Madhura Deo, Vijay DeoLength1h 48m
About this audiobook
बदलत्या काळाबरोबर वाहायचे नाकारणारा "धोंडी" हि गोनीदांची एक वैशिष्टयपूर्ण व्यक्तीरेखा .भूतकाळावर श्रद्धा असणारा धोंडी आणि त्याचा धाकटा भाऊ कोंडी , ह्यांच्या वृत्ती संघर्षात ह्या कादंबरीतले नाट्य साकारते. मावळात घडलेली ही कथा .दांडेकरांच्या शब्दाशब्दातून तो काळ , ती माणसे, तो अनुभव जिवंत होतो. अभिवाचनातून ते सारं आपल्या मनात आकार घरत जातं . एक वैशिष्ट पूर्ण श्रीमंत श्रवणानुभव - "पावणाकांठचा धोंडी "
Audiobook details
GenreGeneral Fiction, Fantasy
Length1 hr 48 mins
Narrated byVeena Deo, Ruchir Kulkarni, Madhura Deo, Vijay Deo
FormatAudiobook
Publish dateMay 25, 2018