Padghavli
Mature
Audio only

Padghavli

By Go. Ni. DandekarNarrated by Veena Deo, Ruchir Kulkarni, Madhura Deo, Vijay Deo
Length2h

About this audiobook

"पडघवली" हे कोकणातल्या एका लहानग्या गावाचं शब्दचित्र. ते गाव वसलं कसं ,बहरलं कसं आणि विस्कटलं कसं ,ह्याची ही चित्रमय कहाणी- आज ऐकताना ,कोणालाही थोड्याफार फरकाने आपल्याच गावची वाटेल अशी. दांडेकरांच्या संपन्न शब्दकळेतून पडघवली मधला जीवनानुभव ,त्यातील असंख्य व्यक्तिरेखा ,तहाची सुख:दुखं वाचकांच्या मनाशी संवाद साधतात आणि वाचकाला संपन्न करतात. या अभिवाचनातून गोनीदांच्या शब्दवैभवाची एकेक पाकळी उलगडत जाते. आणि एक समृध्द अनुभव मिळतो ...... विलक्षण सुंदर !

Audiobook details

GenreGeneral Fiction
Length2 hrs
Narrated byVeena Deo, Ruchir Kulkarni, Madhura Deo, Vijay Deo
FormatAudiobook
Publish dateJun 4, 2018

More from Go. Ni. Dandekar

You may also like