Length1h 45m
About this audiobook
"मोगरा फुलला" ही आहे कल्पितपात्रांच्या मुखातून सांगितलेली "अकल्पिता" ची, म्हणजे ज्ञानेश्वरांची जीवनकहाणी. ज्ञानेश्वरकालीन वातावरणाला साजेशी अतिशय जिवंत, गोड, अन लयबद्ध मराठीत सांगितलेली, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दांडेकरांनी प्राणा -मनातून फुलून सांगेतलेली ही कथा. एखाद्या अस्सल, सुंदर टपोऱ्या मोत्यासारखी. खुद्द गोनीदांच्या निवेदनाने सजलेला हा दुर्मिळ, संपन्न, उत्कट, भावपूर्ण, शरणानुभव " "मोगरा फुलला"
Audiobook details
Rating★★★★ 4.3 (113)
Includes Goodreads
GenreLiterary Classics, History
Length1 hr 45 mins
Narrated byVijay Deo, Veena Deo, Madhura Deo
FormatAudiobook
Publish dateJun 1, 2018
