
Audio only
Length7m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जो मनःपूर्वक गीतेचा अभ्यास करतो आणि प्रेमभावानं जो गीतेचं पठण करतो तो मनुष्य; मग तो पृथ्वीवरचा कुणीही मनुष्य असो; तो जणू ज्ञानयज्ञानं भगवंताचंच पूजन करत असतो. अशा पूजनामुळे भगवान प्रसन्न होतात आणि त्या पूजेचा प्रेमानं स्वीकार करतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length7 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 27, 2021