
Audio only
Length8m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह प्राप्त झाले तरी जो त्यांचा द्वेष करीत नाही, काही प्राप्त झालं नाही तरी जो त्यांची आकांक्षा ठेवत नाही, त्रिगुण ज्याला विचलित करू शकत नाहीत, शिवाय त्रिगुण हे आपापल्या स्वभावधर्मानुसारच कर्मं करीत आहेत, हे मानून जो स्थिर रहातो, तो कधीही विकार पावत नाही.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length8 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateOct 6, 2021