
Audio only
Length8m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
धूतवस्त्रं घालूनच देवघरात पूजेसाठी जातात. त्याप्रमाणे आपलं मनरूपी वस्त्रदेखील
धुतलेलं असावं. ते सश्रद्ध असावं. त्यावर शंका आणि तर्क यांचे डाग पडून मलिन
झालेलं नसावं. अन्यथा अशा अश्रद्ध मनुष्याला ही राजविद्या आत्मसात करता
येणार नाही.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length8 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJul 9, 2021