
Só áudio
Duração9m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
कार्य-अकार्याविषयी लोकांचं मत घेत बसलं तर चार वेगवेगळी मतं समोर येण्याची शक्यता असते. पण शास्त्रच प्रमाण मानलं तर योग्य उत्तर मिळेल. म्हणूनच 'शास्त्र प्रमाण मान आणि जीवन चालव,' असं भगवंत सांगतात.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,5 (114)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração9 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação1 de nov. de 2021