
Só áudio
Duração7m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जग हे सत्य आहे, स्वतंत्र आहे परंतु; ते पूर्णपणानं ईश्वराच्या अधीन आहे.
किंबहुना ईश्वर म्हणजेच जग आहे. मात्र प्रकृती ह्या जगाची साक्षात् उत्पादक
असून विकार हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म असल्यामुळे जगाची घडामोड होत
असते.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração7 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação13 de jul. de 2021