
Só áudio
Duração10m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जिथे अज्ञान असतं तिथे माया असते. अज्ञान हे मायेचंच मूल असतं. भगवंताचं बीज या मायेत अधिष्ठित झालं, की मायिक सृष्टी आणि सर्व भूतांची निर्मीती होते. परमेश्वरामुळेच ब्रह्मरूप प्रकृतीमधे या मायिक प्रोग्रॅमची योजना झाली आहे. त्यातूनच विराट अशा सृष्टीची निर्मिती झाली. पण ज्ञान होताच ती मायिक सृष्टी लय पावते; आणि ज्ञानसाधक परमात्मस्वरूप होऊन जातो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração10 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação25 de set. de 2021