
Só áudio
Duração14m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
स्वर्गादी लोक आणि तिथली भोगवर्णनं आणि पोथीची फलश्रुती या गोष्टी ऐकायला
फार गोड वाटते. आणि मग ज्ञानविरहित कर्मकांडांच्या माध्यमातून माणूस त्या
सुखप्राप्तीच्या मागे लागतो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração14 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação26 de abr. de 2021