
Só áudio
Duração8m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंताची शक्ती आणि सामर्थ्य जो यथार्थपणे जाणतो, तो त्याच्या अखंड अशा
महा(अभेद) योगानं युक्त होतो. त्यासाठी भगवंतांवर अढळ, अभेद्य, अविचल अशी
निष्ठा हवी. अशा अढळ आणि स्थिर वृत्तीलाच 'अविकम्पेन योगेन' अवस्था
म्हणतात.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★ 4,5 (185)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração8 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação31 de jul. de 2021